२००० रुपयांचा लोकमत - मॅजेस्टिकचा दर्जेदार दिवाळी संच फक्त १५६० रुपयांत. यात समावेश आहे ५ दर्जेदार दिवाळी अंकाचा. दीपावली, लोकमत, ऋतुरंग, अनुभव, अक्षर,. याशिवाय... 'मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस' ने नवीन प्रकाशित केलेल्या चार पुस्तकांपैकी आपणांस आवडलेले कोणतेही एक पुस्तक नोंदणी करून संचाबरोबर मिळवा. हा देखणा संच आपणासाठी खरेदी करा आणि दिवाळीनिमित्त आपल्या आप्तस्वकीयांनाही भेट द्या. खालील चार पुस्तकांपैकी एक पुस्तक निवडा.
Please select any one book with this Diwali Sanch