निवडक अनिल अवचट

Nivdak Anil Avchat

500 400.00 20 % Off save 100

Features:

Language: marathi

Category: Marathi Books

Sub Category: ललित

Publication: Majestic Publishing House

Pages: 332

Binding: hardbound

Delivery:

Dispatched in 1 to 3 days.

Out Of Stock

Book Description : जीवनप्रवाहाला सामोरे जाताना अनेक आव्हाने पेलत, सामाजिक करुणेने पीडित - दलितांचे अश्रू पुसत आणि अभंग जीवनेच्छेने विविध छंद जोपासत अनिल अवचट यांनी आपले वाडमयीन व्यक्तिमत्त्व घडविले आहे. मेंदूला झिणझिण्या आणणारी अंतर्मुखता त्यांच्या लेखनात आहे. ज्यांच्या संवेदना बधिर झालेल्या आहेत, त्यांच्यामध्ये सकारात्मक अनुभूती निर्माण करणारे हे लेखन आहे. पायांना भिंगरी लावून सामाजिक अस्वस्थेचे क्षण अनुभवत अनिल अवचट यांनी 'माणसं' , 'पूर्णिया' , 'कोंडमारा' , 'धागे आडवे उभे' , 'संभ्रम' , 'प्रश्न आणि प्रश्न' , 'कार्यरत' , 'अमेरिका' , 'कार्यमग्न' यांसारखी पुस्तके लिहिली. तीव्र सामाजिक भान असल्यामुळे तळागाळातल्या माणसांच्या जीवनाविषयी वाटणारी कणव त्यांनी आपल्या लेखनातून व्यक्त केली. ही सारी पुस्तके त्यांच्या भ्रमंतीवर आणि समाजनिरीक्षणावर आधारलेली आहेत. या पुस्तकातील अशाच काही निवडक लेखांचा हा संग्रह वाचकांना समाजभान देईल. - सोमनाथ कोमरपंत

Share :

https://www.majesticreaders.com

Customer Care: 9820955567
×
My Cart