250 200.00 20 % Off save 50
Language: marathi
Category: Marathi Books
Sub Category: ललित
Publication: Majestic Publishing House
Pages: 200
Binding: hardbound
Dispatched in 1 to 3 days.
Book Description : 'सहवास प्रतिभावंतांचा' या अशोक कोठावळे यांच्या पुस्तकात हृद्य व्यक्तिचित्रे आहेत, साहित्यसंस्थांचा आणि प्रकल्पांचा अनौपचारिक इतिहास आहे आणि वेगवेगळ्या गुणी माणसांवर प्रेम करण्याची क्षमता असणाऱ्या एका नम्र, सर्वसंग्राह व संवेदनशील लेखकाचे आत्मचित्रही आहे. त्यांच्या साहित्यिक वर्तुळाचा व संकल्पांचा असाच उत्तरोत्तर विकास होत राहावा आणि अनेक व्यक्तींना जवळ आणण्याच्या प्रक्रियेमुळे ते आयुष्यभर एक चांगले विद्यार्थी राहावेत अशी आशा करतो. - अरुण खोपकर (प्रस्तावनेतून)