600 480.00 20 % Off save 120
Language: marathi
Category: Marathi Books
Sub Category: विविध
Publication: Majestic Publishing House
Pages: 390
Binding: paperback
Dispatched in 1 to 3 days.
Book Description : ललित आणि ललितेतर साहित्याप्रमाणे दृश्यकला आणि अन्य कलांमधील समान घटकांचा हा एक दृश्य आलेख आहे. चित्रकला आणि संगीत या विशुद्ध कला आहेत. अमूर्त आशयापर्यंत या कलांच्या माध्यमातून आपण पोचू शकतो. साहित्य, नाटक, चित्रपट यात अनेक कलांचा संगम असतो आणि तरीही त्यांचं एक स्वायत्त विश्व असतं. याशिवाय, कलेचं विज्ञान, तत्त्वज्ञान, धर्म, समाजविचार, राजकारण, नैतिकता यांच्याशी देखील एक जैविक नातं असतं. त्याचे कलात्मक अनुबंध उलगडण्याचा हा एक प्रयत्न आहे.