350 280.00 20 % Off save 70
Language: marathi
Category: Marathi Books
Sub Category: कथासंग्रह
Publication: Majestic Publishing House
Pages: 187
Binding: hardbound
Dispatched in 1 to 3 days.
Book Description : अस्थिरता, हुरहुर, संवादाचा अभाव, तुटलेपण - अशा अनेक भावना एकमेकांत अडकून गुंता झालेले आधुनिक मन. ह्याचा प्रत्यय गणेशच्या या कथांमधून तीव्रपणे येतो. हा एक अतिशय अस्वस्थ करणारा अनुभव आहे. मराठी कथेत असा अनुभव मला प्रथमच आला. - महेश एलकुंचवार